मुक्तसंचार गोठा व्यवस्थापन – पाण्याच्या योग्य वापर व बचतीसाठी करा मुक्तसंचार गोठा
मित्रांनो , आपणास दुग्धव्यवसाय करावयाचा असेल व आपल्याकडे पाण्याचे प्रमाण कमी असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करा. आपणास सर्वसाधारणपणे गोठा साफ करणे व गाईना...