feeding sugarcane to cows

आपण गायींना चाऱ्या ऐवजी ऊस देऊ शकतो का ?? किती द्यायला पाहिजे

१९७० मध्ये गायींना चाऱ्या ऐवजी ऊस देण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीस उन्हाळी हंगामातच त्याचा वापर करण्यात आला. हळू हळू भारत आणि अमेरिकेत लोक चारा देण्या ऐवजी ऊसच देऊ लागले. बऱ्याचदा हे...