यशोगाथा

मुक्तसंचार गोठा यशोगाथा – हिरालाल सस्ते

फलटण पासून सुमारे १७ किमी पूर्वेकडे निंबळक हे गाव असून गाव हे कालवा बागायती असल्याने ऊसाचे प्रमाण जास्त आहे. हिरालाल सस्ते त्यांचे पदवी पर्यंत शिक्षण झाल्याने एका मार्केटिंग कंपनीत क्षेत्रात...

मुक्तसंचार गोठा यशोगाथा – सागर गावडे गुणवरे

डेअरीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खेडेगावातील तरुण हा खेडेगावातच रहावा यासाठी आम्हास असा सल्ला दिला कि दुध व्यवसाय आजकाल जे शेणाचा व्यवसाय म्हणून संबोधले जाते त्यामध्ये प्रतिष्टा राहिलेली...
मुरघास

कमी खर्चातील मुरघास निर्मिती एक महिलेची यशोगाथा    

मुरघास निर्मिती  आपणास आपल्या व्यवसायात व्यावसायिकता आणण्यासाठी आपला व्यवसाय मोठा असावाच असे काही नाही हे आपण या शिकायला मिळेल. फलटण पासून सर्वसाधारणपणे दहिवडी रस्त्यावर दुधेभावी नावाचे एक गाव असून या...
Cow Shelter

मुक्तसंचार गोठा यशोगाथा- दादा पवार राजळे

यशोगाथा – दादा पवार राजळे श्री. दादा पवार यांचे पदवी पर्यंत शिक्षण झाले व त्यानंतर त्यांनी एका गावातील पतसंस्थे मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. परंतु त्यात त्यांचे मन रमत नव्हते. वडिलोपार्जित...
Clean Milk Production

स्वच्छ दूध उत्पादन एक काळाची गरज

भारत देश हा दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे सध्याचे दूध उत्पादन 164.5 दशलक्ष टन एवढे आहे. परंतु दुर्दैवाने दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ निर्यात मध्ये आपला देश बराच मागे असून...
Mr Inderjeet

जनावरांमध्ये स्तनदाहाची लक्षणे, प्रतिबंध व उपचार

स्तनदाह किंवा कासदाह म्हणजे पशुंना भेडसावणारा सर्वात भयंकर आजार आहे. यात पशुपालकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत असते. या आजारात प्रामुख्याने दूध कमी होणे, दुधाचा दर्जा घालवणे तसेच जनावरांच्या आरोग्यावर...

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम – लेखांक ३

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम ऊर्जेची गरज शरीरातील ऊर्जावर्धक प्रक्रियांनी घडवून आणलेल्या उष्णतेने भागवली जाते. ही उष्णता एका विशिष्ट प्रमाणात असल्यामुळे ते शरीराचे सामान्य तापमान समजण्यात येते. या...

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम – लेखांक ४

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम  वातावरणाचे तापमान खूप वाढले तर शरिरातील क्रियांसाठी पोषक शीतलता राखण्यासाठी घामाचे बाष्पीभवन अधिक केले जाते. त्यातून शरिरातील पाण्याचा अंश कमी होतो. उन्हाच्या तीव्रतेने...

उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन

आपला दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर राहावा यासाठी आपण  सातत्याने प्रयत्नशील असतो व त्यासाठी कायम नवनवीन तंत्रज्ञान आपण शोधून त्याचा अवलंब करत असतो. असे नवीन प्रयोग करत असताना आपण कायम आपल्या वातावरणाचा...

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम — लेखांक २

तापमानाच्या वाढीमुळे दिसून येणारी विविध प्राण्यांतील ठळक महत्वाची लक्षणे गाय व म्हैसवर्ग : अस्वस्थता वरवरच्या श्वसनात लक्षणीय वाढ, तोंडाद्वारे श्वास घेण्याची वृत्ती. लाळ स्त्रवण. पचनसंस्थेतील आकुंचन — प्रसरण प्रक्रिया, तसेच...